Upbeat

Upbeat

Upbeat

02:22

Songtekst

Upbeat

मोरया,मोरया गणपती बाप्पा मोरया
मोरया, मोरया, लंबोदराय  मोरया
मंगलमूर्ती  मोरया, गजानना,श्री गणराया
 तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,
सिद्धी विनायक मोरया.
मोरया,मोरया,गणपती बाप्पा मोरया
  "बाळ" तू पार्वतीचा ,  "लाल" तू शंकराचा 
"बाळ" तू पार्वतीचा ,  "लाल" तू शंकराचा
मोह लागला रे, तुझ्या श्री रूपाचा.
येरे बाप्पा तू ,तुला दाखवतो,
नैवेद्य मोदकाचा.
तुझ्या स्वागताला उधळतो,
मी रंग अबीर गुलालाचा,
तू आल्यावर,
नाद गुंजतो चौकात ढोलताशांचा.
मोरया, मोरया, गणपती बाप्पा मोरया.
मोरया, मोरया, लंबोदराय  मोरया.
आरासाच्या भव्य दिखाव्यात,
सिंहासनावर बसविन तुला.
निवडून हिरव्या रानमाळातून
दुर्वा वाहिन तुला,
 जास्वंदीच्या लाल लाल फुलांची, 
गळ्यात माळ घालीन तुला.
गोड गोड लाडूंचा,
भोग लावीन मी तुला,
प्रसन्न होऊनी,दुःख हरूनी,
पावन कर रे मला,
बाप्पा पावन कर रे मला..
 मोरया, मोरया, गणपती बाप्पा मोरया
मोरया, मोरया, लंबोदराय  मोरया.
मंगलमूर्ती  मोरया, गजानना,श्री गणराया